4200 ग्रेड पे

 4200
ग्रेड पे excel sheet मध्ये फक्त मूळ वेतन भरा. जोडपत्र तीन, विकल्प, वचनपत्र व 1 जानेवारी 16 ते 31 डिसेंबर 18फरक ,तसेच जानेवारी व फेब्रुवारी 2019 फरक तयार करा. 

९ टिप्पण्या:

  1. सर पगाराच्या फरकातून गट विम्यातील वाढीचा विचार केलेला दिसत नाही.याचे कारण काय आहे? कृपया मार्गदर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा