सातवा वेतन आयोग विकल्प




     सातव्या वेतन आयोगामध्ये आपल्याला वेतन आयोग कोणत्या तारखेपासून स्विकारयाचा याचा विकल्प भरून देणे आवश्यक आहे.
   योग्य विकल्प देउण काही लोकांचा फायदा होउ शकतो.‍विकल्प देताना आपण योग्य आकडेमोड करून योग्य तारखेचा विकल्प द्या व आपला आर्थिक फायदा करून घ्या.
यासाठी आपण दोन उदाहरणे पाहणार आहोत. खालील पीडीफ डाउनलोड करा व समजून घ्या 
         

    

  

६ टिप्पण्या:

  1. जर माझे बेसिक जानेवारी २०१६ रोजी १२९३० व ग्रेड पे ४३०० एकूण = १७२३० असेल तर कोणता विकल्प स्विकारावा कृपया मार्गदर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा
  2. माझी नियुक्ती १८-०७-२००६ आहे

    उत्तर द्याहटवा
  3. जर माझे बेसिक जानेवारी 2016ला=12880
    व ग्रेड पे=4200आहे तर कोणता विकल्प स्विकारावा.

    उत्तर द्याहटवा
  4. माझे बेसिक1जानेवारी2016रोजी18800 व ग्रेड पे4400आहे एकूण23200 असेल तर कोणता विकल्प स्वीकारावा कृपया माहिती द्या
    माझी नियुक्ती दि.01-09-1997आहे

    उत्तर द्याहटवा
  5. मला वरिष्ठ वेतनश्रणी 28.1.2017 ला मिळाली आहे. माझे 1.1.2016 ला बेसिक 11210+2800 होते. तर 1.7.17 ला 12070+4200 वेतन निश्चिती कशी करावी मार्गदर्शन व्हावे

    उत्तर द्याहटवा
  6. नमस्कार ,
    माझे मुळवेतन खालील प्रमाणे
    1-1-16
    11630+2800=14430
    6-2-16 वरीश्ठ श्रेणी
    11630+4200=15830
    1-7-16
    12070+4200=16270
    तर मला कोणता विकल्प फायदेशीर राहील व कसा ?
    please
    whats up
    9764653189

    उत्तर द्याहटवा