Aadar Card, Pan card ,Driving licence, 10,12 marksheet, bordcertifecate हे pdf स्वरूपात डाउनलोड करा. तसेच अपलोड करा. व हवे तिथे शेअर करा. हे करण्यासाठी डिजीलॉकर हे ॲप डाउनलोड करा.
👉Digilocker या वेबसाईटवर गेल्यावर आपला mobail नंबर टाका.
👉नंतर आपल्याला एक 0tp येईल .तो टाका
👉 तुमचा युझर आयडी व पासवर्ड तयार करा
👉 तुमचा आधार नंबर टाका
👉otp येइल तो टाका.
👉 Digilocker चा Dashboard open होईल.
👉 तुमचे आधार pdf downlaod करा.
👉 तसेच Isue document मधून partner या tab मधून तुमचे
👉 Driving licence
👉 Pan card
👉 ssc Hsc mark list
Download करा.
👉 तसेच तुमचे कागदपत्रे upload करून शेअर करा.
👉Digilocker या वेबसाईटवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा