विद्यार्थी अध्यानाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त क्रीयामग्न व्हावा तसेच ज्ञाननिर्माता व्हावा यासाठी कार्यानुभव या विषयांतर्गत जास्तीत जास्त उपक्रमांची योजना करावी. यात स्थानिक व्यवहारांचा संबंध शाळेतील ज्ञानाशी जोडावा. म्हणजे अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुलभ होते.
कार्यानुभव या विषयाची इ. पहिली ते आठवी ची सर्वसाधारण उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
०१. श्रमप्रतीष्ठा
०२. उदयोजकतेचे शिक्षण
०३. जीवनक्षमता विकसित करणारे कौशल्य
०४. समाजपयोगिता व कार्यजगत यांचे समन्वेषण
०५. कार्यातील स्वभूमिकेची समज
०६. अर्थोत्पादन क्षमता
०७. कार्यकौशल्य विकास
०८. कार्यसंस्कृतिचे जतन व संवर्धन
०९. अनिवार्य उपक्रम
१०. कार्यानुभावातून पर्यावरण जाणीव.
०१. श्रमप्रतीष्ठा
०२. उदयोजकतेचे शिक्षण
०३. जीवनक्षमता विकसित करणारे कौशल्य
०४. समाजपयोगिता व कार्यजगत यांचे समन्वेषण
०५. कार्यातील स्वभूमिकेची समज
०६. अर्थोत्पादन क्षमता
०७. कार्यकौशल्य विकास
०८. कार्यसंस्कृतिचे जतन व संवर्धन
०९. अनिवार्य उपक्रम
१०. कार्यानुभावातून पर्यावरण जाणीव.
ही उद्दिस्टे डोळ्यासमोर ठेऊन आपण त्यासाठी उपक्रम निवडावे.
कार्यानुभव या विषयांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी या वर्गासाठी अनिवार्य उपक्रम आणि ऎच्छिक उपक्रम असे दोन वर्गात वर्गीकरण करण्यात येते. यांना अनुक्रमे ४०% आणि ६०% भारांश द्यावा.
———————————————————————————-

Aasan hai ye upkram thanks
उत्तर द्याहटवासर प्रथम सत्र कला कार्य शा शि उपक्रम प्रकल्प आखीव निकालपत्रक aniltorane1974@gmail.com ला पाठवा.
उत्तर द्याहटवा