SDMIS हे केंद्र सरकारचे पोर्टल असून
यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याची माहिती भरणे आवश्यक आहे.
SDMIS Marathi excel sheet Download करण्यासाठी खाली क्लिक करा.
यासाठी आपल्याला
शाळेची एक्सेल सीट डाउनलोड करायची
आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरूण brc मार्फत अपलोड करावयाची आहे.
त्या excel
sheet मध्ये कोणती माहिती भरावयाची याची संपूर्ण माहिती सुचनापत्रकासह
मराठीमध्ये excel sheet दिलेली आहे.
सदर माहिती व excel
sheet ही माहिती भरण्यास मदत करण्यासाठी तयार केली आहे. ही
माहिती पाहण्यासाठी व डाउणलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाऊणलोड बटणावर क्लिक करा.
SDMIS Marathi excel sheet Download करण्यासाठी खाली क्लिक करा.
खूप छान ब्लॉग आहे ...
उत्तर द्याहटवाधन्यवाद ....
उत्तर द्याहटवा