SDMIS EXCEL

  

_SDMIS(समग्र शिक्षा अभियान)


  • केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वर काम करावयाचे आहे.
  • ⭕ लॉगिन करून student tab वर क्लीक करणे.
  • ⭕क्लिक केल्या नंतर *4 नंबर टॅब*(bulk download/update data     excel) वर क्लीक करणे.
  • ♻️पुढे दिसणाऱ्या  pick line वर yes/no  बटन आहे.फाईल download  करण्यासाठी  no म्हणणे.
  • ♻️*समोर एक टॅब ओपन झालेली असेल त्यात school name वर क्लिक  करून शाळा निवडणे नंतर class (जो हवा असेल तो class निवडणे) नंतर section क्लीक करून आपली  तुकडी निवडणे (A,B,C इत्यादी)  त्यानंतर get excel template वर क्लिक करून फाईल download करणे.
  • ♻️Download झालेल्या फाईल मध्ये  कसलाही बदल न करता त्यात    येणाऱ्या कोऱ्या कॉलंम मध्ये माहिती भरावयाची आहे.सरलमधून काही माहिती तिथे लिंक  होणारअसल्यामुळे बरीच माहिती त्यात भरलेली असणार आहे. फक्त जी माहिती नसेल तेवढी माहिती भरावी व फाईलsave as csv format मध्ये save करू नये  .
  • ♻️ माहिती भरून झाल्यानंतर परत student टॅब वर क्लिक करून bulk download/update data excelवर क्लिक करणे.
  • ♻️त्या नंतर फाईल uploadकरण्यासाठी  yes म्हणणे व फाईल ज्या      ठिकाणी saveअसेल त्या ठिकाणावरून upload करावी.
  • ⍟ समग्र मध्ये माहिती भरताना घ्यावयाची काळजी
  • प्रत्येक वर्गाची वेगळी फाईल download करावी लागेल.
  • फाईल csv मध्ये convert करू नये.
  • फाईलचे नाव बदलू नये.
  • ( स्टार) केलेली कॉलम भरणे बांधणकारक आहे.
  • आधार कार्ड नंबर नसेल तरी माहिती भरायची आहे.


४ टिप्पण्या:

  1. सर आपल्या शाळेचा udise code वापरायचा का

    उत्तर द्याहटवा
  2. केंद्रप्रमुख लाॅगीनवर शाळा निवड करून डाऊनलोड करा आणि तुमच्या शाळा माहिती भरा व अपलोड करा.किंवा brc मधून डाऊनलोड करून पेन ड्राइव्ह मध्ये देणार आहेत व आपन माहिती भरून त्याच्याकडे द्यायचे तेच अपलोड करणार आहेत. on SDMIS EXCELफाईल कशी DOWNLOAD वUPLOAD करावी .

    उत्तर द्याहटवा