वेतन निश्चिती विकल्प विवरण पत्र

सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती विकल्प विवरण पत्र

                             

४ टिप्पण्या:

  1. १ जुलै चा विकल्प दिला होता तो मंजूर केला नाही आता परत विकल्प १ जुलै cha घेता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  2. आदरणीय Sir मला जानेवारी 2024 रोजी पदोन्नती मिळाली पण 1 महिन्याच्या आत विकल्प फॉर्म भरून न दिल्याने आम्हाला जुलै 2024 ची वेतनवाढ नाकारण्यात आली व जानेवारी 2025 रोजी देण्यात येईल असा शासकीय नियम आहे असे सांगण्यात आले, माझा प्रश्न असा आहे की आमच्या नंतर ज्यांना पदोन्नती देण्यात आली त्यांना पदोन्नती वेतनवाढ तसेच जुलै वेतनवाढ अशी दुहेरी वेतनवाढ देण्यात आली. आम्हाला आधी पदोन्नती मिळून देखील आमचे वेतन नंतर पदोन्नती मिळणाऱ्या सदस्यांच्या पेक्षा कमी आहे. विकल्प सादर न केल्याची इतकी मोठी शिक्षा असु शकते काय. हा आमच्यावर अन्याय आहे कृपया या बाबतीत काही उपाय असल्यास कळवावे. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा